close

Large Call to Action Headline

फक्त ₹99 मध्ये आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका, आणि घरूनच सुरू करा स्वतःचा व्यवसाय!

img

💎 1 वर्षासाठी अ‍ॅपमध्ये कोर्स ऍक्सेस | 🎓 Government आणि Non Government पर्याय | 📲 शिकण्याचं सोपं माध्यम

img
img

***** ७ प्रकारचे संपूर्ण सेट , बेसिक पासून शिका ! *****

📲 अधिक माहितीसाठी अ‍ॅप डाऊनलोड करा:

Limited Period Offer of Rs.99/-

कोर्सची वैशिष्ट्ये :

  •  पूर्व-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ.

  • 1 वर्षासाठी व्हिडिओ उपलब्ध.

  • सुलभ शिकण्याची पद्धत.

  • तुमच्या Android फोनवर कधीही प्रवेश

  • सोपी भाषा- हिंदी/इंग्रजी

  • नोट्स - English

  • गृहिणी, विद्यार्थिनी, महिला उद्योजिका, क्राफ्ट लव्हर्स साठी उपयुक्त

📲 अधिक माहितीसाठी अ‍ॅप डाऊनलोड करा:

Limited Period Offer of Rs.99/-

कोर्समध्ये काय शिकाल ???

  • साहित्याची माहिती.

  • साहित्य वापरण्याचे तंत्र.

  • रंगसंगती.

  • बेबी गर्ल सेट.

  • बेबी  बॉय सेट. ( कृष्णा सेट )

  • मेहेंदी सेट.

  • हळदी सेट.

  • लग्नाचा सेट.

  • पार्टी सेट.

  • बेबी शॉवर सेट.

  • दागिन्यांचे पॅकेजिंग

Limited Period Offer of Rs.99/-

✅कोर्स सुरू करण्यासाठी ✅

Limited Period Offer of Rs.99/-

✅सामन्यात: विचारले जाणारे प्रश्न✅

कोर्स ऑनलाईन आहे का ?

हा कोर्स Android App मध्ये आहे. तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्याही वेळी बघू शकता. Pre Recorded व्हिडिओ कोर्स आहे.

कोर्स ची फी किती आहे?

ऑफर मध्ये Non Government कोर्स ची फी फक्त ९९/-  रुपये आहे.

कोर्स किती दिवसांचा आहे ?

हा कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पूर्ण करू शकता. व्हिडिओ 1 वर्ष active असतील.

कोर्स पूर्ण केल्यावर certificate मिळेल का ?

नाही. Non Government कोर्स मध्ये certificate नाही. government कोर्स मध्ये मिळेल. त्याची फी 999 /- आहे.

साहित्य पण मिळेल का ?

नाही. कोर्स मध्ये साहित्य मिळणार नाही. ते तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही क्राफ्ट शॉप मधून आणू शकता.

कोर्स ची भाषा कोणती आहे ?

सोपी हिंदी भाषा आहे. notes हिंदी व इंग्लिश मध्ये मिळतील.

कोर्स कसा जॉईन करायचा ?

App Download करा, Non Government कोर्स select करा, Enroll करा, payment करा, कोर्स लगेच My Courses मध्ये चालू होईल.

Limited Period Offer of Rs.99/-